कोणत्या वर्षी कोणत्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार आहे.



कोणत्या वर्षी कोणत्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार कोणत्या वर्षी कोणत्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार आहे.
आता शाळा सुरू होत आहेत आणि शिक्षक, विद्यार्थी व पालकांना mahit व्हावे म्हणून ही छोटीसी पोस्ट शेयर करत आहे . यावर्षी म्हणजे सन 2025-26 पासून इयत्ता पहिलीच्या नवीन पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी होत आहे. त्यासंदर्भातील video नक्की पहा




 


Post a Comment

0 Comments