इयत्ता पहिली इंग्रजी पाठ्यपुस्तक MY ENGLISH BOOK GRADE ONE नेमके कसे आहे ?मुखपृष्ठ, मलपृष्ठ व अंतरंग कसे आहे ? संपूर्ण पाठ्यपुस्तक

 

इयत्ता पहिली इंग्रजी पाठ्यपुस्तक MY ENGLISH BOOK GRADE ONE नेमके कसे आहे ?मुखपृष्ठ, मलपृष्ठ व अंतरंग कसे आहे ? संपूर्ण पाठ्यपुस्तक 

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार कोणत्या वर्षी कोणत्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार आहे.  यावर्षी म्हणजे सन 2025-26 पासून इयत्ता पहिलीच्या नवीन पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी होत आहे. मागील पोस्ट मध्ये आपण पहिल्या वर्गाच्या मराठी पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठ, मलपृष्ठ व अंतरंगाबाबत माहिती बघितली. आज येथे आपण इयत्ता पहिली इंग्रजी पाठ्यपुस्तक MY ENGLISH BOOK GRADE ONE नेमके कसे आहे ? मुखपृष्ठ, मलपृष्ठ व अंतरंग कसे आहे ? संपूर्ण पाठ्यपुस्तक विवेचन पाहू या



 


Post a Comment

0 Comments