इयत्ता पहिली मराठी बालभारती पाठ्यपुस्तक नेमके कसे आहे ? अंतरंग कसे आहे ? संपूर्ण पाठ्यपुस्तक
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार कोणत्या वर्षी कोणत्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार आहे. यावर्षी म्हणजे सन 2025-26 पासून इयत्ता पहिलीच्या नवीन पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी होत आहे. मागील पोस्ट मध्ये आपण पहिल्या वर्गाच्या मराठी पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठ व मलपृष्ठ बाबत माहिती बघितली. आज येथे आपण येथे इयत्ता पहिली मराठी बालभारती पाठ्यपुस्तक नेमके कसे आहे ? अंतरंग कसे आहे ? संपूर्ण पाठ्यपुस्तक विवेचन पाहू या
0 Comments