
CTET परीक्षेची OFFICIAL ANSWER KEY उपलब्ध झाली आहे
IMP- भारतातील सर्व शिक्षक परीक्षार्थी या वेबसाईट ला भेट देत आहेत त्यामुळे सर्वर SLOW होवू शकते
CTET परीक्षेची OFFICIAL ANSWER KEY CTET मुख्य वेबसाईट ला उपलब्ध झाली आहे त्यामुळे OFFICIAL ANSWER KEY पाहण्यासाठी सुरवातीला मुख्य वेबसाईट ला भेट द्या किंवा येथे क्लिक करा तुम्हाला खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल
CTET परीक्षेची OFFICIAL ANSWER KEY CTET मुख्य वेबसाईट ला उपलब्ध झाली आहे त्यामुळे OFFICIAL ANSWER KEY पाहण्यासाठी सुरवातीला मुख्य वेबसाईट ला भेट द्या किंवा येथे क्लिक करा तुम्हाला खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल

त्यावरील Apply for CTET Feb-2026 Key Challenge/Download Scanned Images of OMR या ओळीला क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल आता OK ला क्लिक करा

त्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल

आता दिलेल्या जागेत तुमचा परीक्षा क्रमांक लिहा सोबतच जन्मदिनांक निवडा किंवा DD/MM/YYYY फोर्मेट मध्ये लिहा आणि Login बटन ला क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल
येथे तुम्ही दिलेल्या पेपर 1 च्या कोड नुसार तुमची Answer Key Download साठी उपलब्ध आहे तसेच त्यावर काही objection असेल तर, Submit Key Challenge ला क्लिक करून objection घ्यावे आणि Make Payment ला क्लिक करून पेमेंट करावे म्हणजे तुमचे objection विचारात घेतले जाईल
याच प्रमाणे तुम्ही दिलेल्या पेपर 2 च्या कोड नुसार तुमची Answer Key Download साठी उपलब्ध आहे तसेच त्यावर काही objection असेल तर, Submit Key Challenge ला क्लिक करून objection घ्यावे आणि Make Payment ला क्लिक करून पेमेंट करावे म्हणजे तुमचे objection विचारात घेतले जाईल
सोबतच पेपर 1 व पेपर 2 ची OMR सुद्धा आपल्याला डाउनलोड करता येते.
Download Scanned Images of OMR (last Date 15/03/2026,up-to
11:59
PM) पंधरा मार्च च्या मध्यरात्री पर्यंत आपण OMR
Kindly read following instructions carefully:
Download the Answer Key and check the CODE and your CODE for Main, Language1 and Language2 paper. The answer key applicable to you is depending upon the CODE administered to you. For example if your CODE is "B" then the answer key applicable will be of "B" only.
In case you want to submit challenge against the Answer Key published, you can submit your challenge by clicking on "Submit Key Challenge" link above given against the relevant paper. There is no other mode of submitting Answer Key challenge.
You can submit challenge against Answer Key only once for each paper. Once the Challenge submitted has been finalized, it can not be changed.
After submission of Answer Key challenge please click on "Make Payment" link given above to pay the fee online. There is no other mode of depositing fee except online mode.
Answer Key challenge will be accepted only once the requisite fee is deposited successfully. There is a fee of Rs 1000/- per question for challenge. No challenge will be accepted without submission of fee. This fee is non-refundable.
The Answer Key is subject to revision on merit.
Decision of Examining Body shall be final and binding upon all while finalizing the Answer Key.
खालील सूचना मराठीत लिहिलेल्या आहेत: कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
उत्तरतालिका (Answer Key) डाउनलोड करून मुख्य (Main), भाषा 1 (Language 1) आणि भाषा 2 (Language 2) या प्रश्नपत्रिकांसाठी तुमचा CODE आणि उत्तरतालिकेतील CODE तपासा. तुम्हाला लागू होणारी उत्तरतालिका तुमच्या प्रश्नपत्रिकेच्या CODE वर अवलंबून असेल. उदाहरणार्थ, तुमचा CODE "B" असल्यास तुम्ही "B" CODE ची उत्तरतालिका वापरावी.
प्रकाशित केलेल्या उत्तरतालिकेविरुद्ध तुम्हाला आक्षेप (Challenge) नोंदवायचा असल्यास संबंधित प्रश्नपत्रिकेसमोर दिलेल्या "Submit Key Challenge" या लिंकवर क्लिक करून आक्षेप नोंदवू शकता. उत्तरतालिकेविरुद्ध आक्षेप नोंदवण्याचा इतर कोणताही मार्ग उपलब्ध नाही.
प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी तुम्ही उत्तरतालिकेविरुद्ध आक्षेप फक्त एकदाच नोंदवू शकता. एकदा आक्षेप सादर करून अंतिम (Finalize) केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
उत्तरतालिकेचा आक्षेप सादर केल्यानंतर वर दिलेल्या "Make Payment" लिंकवर क्लिक करून शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे. शुल्क भरण्याचा इतर कोणताही मार्ग उपलब्ध नाही.
आवश्यक शुल्क यशस्वीपणे भरल्यानंतरच उत्तरतालिकेविरुद्धचा आक्षेप ग्राह्य धरला जाईल. प्रत्येक प्रश्नासाठी आक्षेप नोंदविण्याचे शुल्क रु. 1000/- आहे. शुल्क भरल्याशिवाय कोणताही आक्षेप स्वीकारला जाणार नाही. हे शुल्क परत न मिळणारे (Non-refundable) आहे.
उत्तरतालिका गुणवत्ता (Merit) लक्षात घेऊन सुधारित (Revision) केली जाऊ शकते.
अंतिम उत्तरतालिका निश्चित करताना परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा निर्णय अंतिम व सर्वांसाठी बंधनकारक असेल.
PAPER 1 CTET परीक्षेची OFFICIAL ANSWER KEY08/02/2026
08/02/2026 ची official प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका पाहण्यासाठी क्लिक करा
08/02/2026 ची official प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका पाहण्यासाठी क्लिक करा
PAPER 2 CTET परीक्षेची OFFICIAL ANSWER KEY 08/02/2026
NOTICE
0 Comments