केंद्रप्रमुख (केंद्रसमन्वयक) परीक्षेचा निकाल लागला



बहुप्रतीक्षित केंद्रप्रमुख म्हणजेच केंद्रसमन्वयक पदाच्या परीक्षेचा निकाल परीक्षा परिषदेच्या मुख्य वेबसाईट वर घोषित झाला आहे.

सदर परीक्षा IBPS मार्फत घेण्यात आली. 200 गुणांच्या या परीक्षेत राज्यातील दोन शिक्षकांना 171 गुण मिळाल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा मेरीट जास्त गुणांचा असण्याची शक्यता आहे.

तुम्हाला मिळालेले गुण लिस्ट मध्ये तुमच्या रोल नंबर नुसार पाहता येतील.

बेस्ट ऑफ लक 

लिस्ट पहिली HIGHEST मार्क्स मेरीट

लिस्ट दुसरी मध्यम मार्क्स

लिस्ट दुसरी कमी मार्क्स

Post a Comment

0 Comments