नवोपक्रम लेखन स्पर्धा 2025- 26 अंतिम सादरीकरण व बक्षीस वितरण
नवोपक्रम लेखन स्पर्धा 2025- 26 अंतिम सादरीकरण दिनांक 23 फेब्रुवारी रोजी आणि बक्षीस वितरण दिनांक 24 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे आयोजित केलेले आहे.
निकाल खालीलप्रमाणे नुकताच जाहीर झाला आहे.
0 Comments