केंद्रप्रमुख निकालाची गुणपडताळणी Response Sheet लवकरच
उमेदवारास उपलब्ध होणार.तसेच उमेदवाराची tet/ctet माहिती मागवली
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित
विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ चा निकाल नुकताच घोषित झाला आहे. या समूह साधन
केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ ची
परीक्षार्थी शिक्षकांना आपल्या मिळालेल्या गुणांची गुणपडताळणी करण्यासाठी आणि आपण online परीक्षेत
परीक्षा सेंटर वर संगणकात जे उत्तर नोंदवलेले आहे ते पाहण्यासठी Response Sheet उपलबध होणार
आहे. त्यासाठी उमेदवारास परीक्षा परिषदेच्या मुख्य संकेतस्थळावर जावून दिलेली लिंक
भरणे आवश्यक आहे. सोबत दिलेली माहिती अत्यंत काळजीपूर्वक वाचून इंग्रजीत भरावी.
1) खालील दिलेली माहिती ही इंग्रजी मध्येच भरावी.
3) पुनर्मूल्यांकन फी प्रति विषय ५००/- रुपये आहे.
परीक्षा परिषदेच्या मुख्य संकेतस्थळावर
जावून दिलेली लिंक भरण्खायासाठी खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल
1) यामध्ये माहिती ही इंग्रजी मध्येच भरावी.
परीक्षा परिषदेच्या मुख्य संकेतस्थळावर
जावून दिलेली लिंक भार्ण्यास्ठी खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल
पुढील काही दिवसात दोन्ही दिवसांच्या परीक्षेतील विचारलेले प्रश्न Response Sheet च्या स्वरुपात आपणास पहायला मिळतील.
0 Comments