शिक्षक व अधिकारी कर्मचारी स्पर्धा निकाल - DIET वाशीम द्वारा विभागीय स्पर्धा निकाल घोषित

 

शिक्षक व अधिकारी कर्मचारी स्पर्धा निकाल - DIET वाशीम द्वारा विभागीय स्पर्धा निकाल घोषित

शिक्षक व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सन 2025-26 मध्ये राज्यस्तरीय एकूण 42 प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सुरुवातीला तालुकास्तरावर ह्या स्पर्धा संपन्न झाल्या. तालुकास्तरावरून विभाग स्तरावरील फेरी नुकतीच संपन्न झाली आणि त्यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम यांनी घेतलेल्या विभागीय स्पर्धांचा निकाल नुकताच हाती आला आहे. सदर निकाल खालील प्रमाणे

JOIN TO WHATSAPP GROUP -CLICK HERE

Post a Comment

0 Comments