SSC Result 2025 महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी निकाल पहा मोबाईलवर,वेगवान निकाल

 


SSC Result 2025 महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी निकाल पहा मोबाईलवर,वेगवान निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल (SSC Result 2025) लागला आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोबाइल वर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.

यंदाच्या वर्षी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. १३ मे रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. निकालापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून,त्यात निकालाची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना कुठे पाहता येणार निकाल? अधिकृत संकेतस्थळासाठी CLICK HERE ला क्लिक करा

सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक.

भावा निकाल कसाही लागो, रडायचं नाही लढायचं आहे.

Post a Comment

0 Comments