निपुण महाराष्ट्र अंतर्गत स्वयंसेवक नोंदणी कशी करावी ? स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती व व्हिडिओ

VIDEO

निपुण महाराष्ट्र अंतर्गत स्वयंसेवक नोंदणी कशी करावी ? स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती व व्हिडिओ


उन्हाळी शिबिर रजिस्टर भरताना माहिती

सुरवातीला Volunteer मोबाईल नंबर टाकावा

मोबाईल नंबर रजिस्टर करावा

नंतर पुढील प्रमाणे माहिती भरावी

state Name

Maharashtra

Dist- Buldhana

Block- DEULGAON RAJA

Community Name

उत्तर :- गावचे नाव -------

Fast Name Last Name

स्वयंसेवकाचे पाहिले नाव व शेवटचे नाव

----- -----

Select the nearest category of institute from where you were mobilised for running Summer Camp

उत्तर :- State Government Bodies (दे राजा तालुक्यासाठी)

Do you have a PoC from your partner organisation?

उत्तर :- No

Associated Pratham Team Member (PTM)

उत्तर :- Dnyaneshwar Diware (दे राजा तालुक्यासाठी)

submit

default password

YES

स्वयंसेवकांचे रजिस्ट्रेशन (नोंदणी) या लिंक मध्ये करावी.



नोंदणी करतांना काही अडचण आल्यास आपल्या तालुक्याच्या को ओर्संडीनेटर शी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments