बलसागर भारत होवो- इयत्ता सहावी मराठी बालभारती- पृष्ठ क्र 1
पराक्रम, ऐक्य, सेवा, त्याग आणि देशभक्ती यांच्यामधून आपला भारत देश अधिक शक्तिशाली व्हावा अशी अपेक्षा साने गुरुजींनी या समूहगीतात व्यक्त केली आहे.
चला तर मग ऐकू या समूह गीत
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो
1- बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो हे समूहगीत व समूहगीताचा अर्थ- पाहण्यासाठी येथे क्लिक करा
2- बलसागर भारत होवो समूह्गीतावर आधारित MCQ स्वाध्याय सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments