बलसागर भारत होवो- इयत्ता सहावी मराठी बालभारती- पृष्ठ क्र 1,संपूर्ण
बलसागर भारत होवो
कवी परिचय : साने गुरुजी- साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन, तसेच वैचारिक लेखन केलेले आहे. श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. हे गीत स्फूर्तिगीते या पुस्तकातून घेतले आहे. पराक्रम, ऐक्य, सेवा, त्याग आणि देशभक्ती यांच्यामधून आपला भारत देश अधिक शक्तिशाली व्हावा अशी अपेक्षा साने गुरुजींनी या समूहगीतात व्यक्त केली आहे.
1- बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो हे समूहगीत व समूहगीताचा अर्थ- पाहण्यासाठी येथे क्लिक करा
3- बलसागर भारत होवो समूह्गीतावर आधारित MCQ स्वाध्याय सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments