इयत्ता १२ वी मराठी युवकभारती या वर्षीचा नवीन कृतिपत्रिका आराखडा


विद्यार्थी मित्रहो, इयत्ता १२ वी मराठी युवकभारती या विषयाचा पेपर सन २०२१ मध्ये सोडवण्यासाठी आपण अभ्यास करत आहात. त्यासाठी अगोदर मराठी युवकभारती या विषयाचा या वर्षीचा नवीन कृतिपत्रिका आराखडा अभ्यासने गरजेचे आहे त्यानुसार आपण अभ्यास केलात तर ९१ ते ९९ % गुण मिळवणे अगदी सोपे आहे. पुढील पोस्ट व व्हीडीओ मध्ये कृतीपत्रिका आराखड्यातील एका एका कृती वर आधारित आणि मुख्य प्रश्नपत्रिकेवर आधारित व्हीडीओ येथे दिले जातील.

इयत्ता १२ वी मराठी युवकभारती या विषयाचा या वर्षीचा नवीन कृतिपत्रिका आराखडा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments