राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा निकाल २०२१ आणि पारितोषिक वितरण

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे ,महाराष्ट्र. द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा कोविड १९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष पारितोषिक वितरण समारंभ आयोजीत करणे शक्क्य नसल्याने   सन २०१९-२० व सन २०२०-२१ चा  ऑनलाईन पारितोषिक वितरण समारंभ दिनांक ५ मार्च २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता पारितोषिक पात्र  स्पर्धकांसाठी झूम मिटिंग द्वारे होणार आहे.
निवड झालेल्या बक्षीसपात्र- पारितोषिक पात्र नवोपक्रमकर्त्या- शिक्षकांची ,अंगणवाडी ताई, पर्यवेक्षिका , विषय साधन व्यक्ती, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक ५ मार्च २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजल्या  पासून आणि त्यानंतर केंव्हाही यु ट्यूब द्वारे  पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments