PAT 3 गुणनोंदणी तक्ता इयत्ता 2 ते 7 विषय मराठी, गणित व इंग्रजी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, समग्र शिक्षा अंतर्गत Pat 3 घेण्यात आलेल्या संकलित मूल्यमापन चाचणीचे (2025-26) अध्ययन निष्पत्ती निहाय व प्रश्न निहाय गुण नोंदणी तक्ता इयत्ता दुसरी ते इयत्ता सातवी पर्यंत या ठिकाणी शिक्षक मित्रांच्या सोईसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये विषय मराठी, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांच्या "अध्ययन निष्पत्ती निहाय व प्रश्न निहाय" गुण नोंदणीसाठी तक्ते उपलब्ध आहेत, हवे असल्यास आपण या ठिकाणावरून डाऊनलोड करू शकता.
विद्यार्थ्यांचा हजेरी क्रमांक विद्यार्थ्याचे नाव अध्ययन निष्पत्ती क्रमांक प्रश्न क्रमांक आणि विद्यार्थ्याला मिळालेले गुण या पद्धतीने आपण हा तक्ता तयार करून घेतल्यास पुढील काही दिवसांमध्ये "चॅट बोट" वर आपल्याला गुण नोंद करण्यासाठी टॅब उपलब्ध होईल त्यावेळी या तक्त्यावरून पटापट विद्यार्थ्यांची माहिती "चॅट बोट"आपल्याला भरण्यास मदत होईल.
MAHATET EXAM पेपर - 1 करिता परीक्षाभिमुख सर्व विषयांचे सराव प्रश्नसंच सोडवण्यासाठी क्लिक करा
MAHATET EXAM पेपर - 2 करिता परीक्षाभिमुख सर्व विषयांचे सराव प्रश्नसंच सोडवण्यासाठी क्लिक करा
“Educational Support” Channel Follow करण्यासाठी क्लिक करा
घेण्यात आलेला प्रथम भाषा मराठीचा पेपर दिनांक 11/04/2026,
गणित विषयाचा पेपर दिनांक 15/04/2026, आणि
इंग्रजी विषयाचा पेपर दिनांक 22/04/2026 असे आहेत.
गुणनोंदणी तक्ता खालीलप्रमाणे Direct Download विषय मराठी, गणित व इंग्रजी
इयत्ता दुसरी PDF Direct Download
इयत्ता तिसरी PDF Direct Download
इयत्ता चौथी PDF Direct Download
इयत्ता पाचवी PDF Direct Download
इयत्ता सहावी PDF Direct Download
इयत्ता सातवी PDF Direct Download
"मूल्यमापन नोंदवही वर करावयाच्या इयत्ता पहिली ते आठवी, मराठी व सेमी इंग्रजी माध्यम, सर्व विषयाच्या वर्णनात्मक नोंदी नमुना" पाहण्यासाठी क्लिक करा
इयत्ता दुसरी PDF VIEW असेआहे
इयत्ता तिसरी PDF VIEW असेआहे
इयत्ता चौथी PDF VIEW असेआहे
इयत्ता पाचवी PDF VIEW असेआहे
इयत्ता सहावी PDF VIEW असेआहे
इयत्ता सातवी PDF VIEW असेआहे
0 Comments