जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी NEW अंतिम दिनांक 7 OCT 2024, NEW last date for submission of jnv form 7 OCT 2024, इयत्ता सहावी मध्ये प्रवेशासाठी अर्ज
बुलढाणा जिल्हा- पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय शेगाव जिल्हा बुलढाणा माहिती खालील प्रमाणे
पी. एम. श्री स्कुल जवाहर नवोदय विद्यालय शेगांव जि. बुलडाणा (शिक्षा मंत्रालय, भारत सरकारच्या अधिनस्थ स्वायत्त संस्था )
सन २०२५-२६ साठी इयत्ता ६ वी मध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरु आहे.
विद्यार्थ्याचे पालक ज्या जिल्ह्याचे रहिवाशी आहेत त्याच जिल्ह्यासाठी प्रवेश अर्ज भरावा. उदाहरणार्थ- येथे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या विद्यार्थ्यासाठी माहिती दिली आहे
इयत्ता ६ वी साठी प्रवेशा साठी पात्रता
विद्यार्थी इयत्ता ५ वीच्या वर्गात बुलडाणा जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत वर्ष २०२४-२५ मध्ये शिकत असावा. विद्यार्थ्यांचे पालक हे बुलडाणा जिल्ह्यातीलच रहीवासी असावेत.
जन्म तारीख ०१/०५/२०१३ ते ३१/०७/२०१५ (दोन्ही दिवस धरुन) मधील असावी.
विद्यार्थी इयत्ता ३री, ४थी व ५वी या तीनही वर्षादरम्यान सरकारमान्य शाळेतूनच शिकलेला असावा. या तीनही वर्षात विद्यार्थ्याचे शिक्षण कुठेही खंडीत झालेले नसावे.
ऑनलाईन अर्ज www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर निःशुल्क भरु शकता
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबी
प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोफत भरले जाणार आहे.
विद्यार्थ्याचा फोटो JPG format मध्ये स्कॅन करुन अपलोड करावा.
विद्यार्थी व पालकांची सही स्कॅन करुन अपलोड करावी
वर्ग ५ वी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचा विहीत नमुन्यातील सत्यापन केलेले प्रमाणपत्र.
आधारकार्ड किंवा इतर कोणतेही बुलडाणा जिल्ह्यातील वैध रहिवासी प्रमाणपत्र
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतीम दि. 7 OCT 2024
मुख्याध्यापकांनी खालील अर्जात माहिती भरून खात्री करणे आवश्यक आहे
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील click here बटन ला क्लिक करा
विद्यालयाची वैशिष्ट्ये
CBSE बोर्ड चा अभ्यासक्रम
मुलांमुलींचे सहशैक्षणिक आवासिय विद्यालय
मुला, मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व भोजनालय
गुणवत्तायुक्त शिक्षण व आवास
सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय व क्रिडांगण उपलब्ध. डिजीटल बोर्ड व संगणक इंटरनेटद्वारे शिक्षण
खेळ, संगीत, कला, स्काऊट गाईड, एन.सी.सी. व योग यांची सुविधा.
निकालाची उत्कृष्ट परंपरा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर भर
विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनची सुविधा (Counselling)
सविस्तर माहीतीसाठी विद्यालयाचे संकेतस्थळ http://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/buldana/en/home ला भेट देवू शकता
परीक्षेच्या जास्तीच्या तयारी साठी खालील click here बटन ला क्लिक करा
आतापर्यंत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास करून तयार करण्यात आलेल्या अतिसंभाव्य प्रश्नसंच, आपणास हव्या असलेल्या प्रश्नसंचास क्लिक करा आणि सराव कराclick here click here click here click here click here click here click here click here click here
Very IMP Question Set For Class 6 th Navoday Vidyalay Exam
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील click here बटन ला क्लिक करा
विद्यालयाची वैशिष्ट्ये
CBSE बोर्ड चा अभ्यासक्रम
मुलांमुलींचे सहशैक्षणिक आवासिय विद्यालय
मुला, मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व भोजनालय
गुणवत्तायुक्त शिक्षण व आवास
सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय व क्रिडांगण उपलब्ध. डिजीटल बोर्ड व संगणक इंटरनेटद्वारे शिक्षण
खेळ, संगीत, कला, स्काऊट गाईड, एन.सी.सी. व योग यांची सुविधा.
निकालाची उत्कृष्ट परंपरा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर भर
विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनची सुविधा (Counselling)
सविस्तर माहीतीसाठी विद्यालयाचे संकेतस्थळ http://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/buldana/en/home ला भेट देवू शकता
परीक्षेच्या जास्तीच्या तयारी साठी खालील click here बटन ला क्लिक करा
आतापर्यंत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास करून तयार करण्यात आलेल्या अतिसंभाव्य प्रश्नसंच, आपणास हव्या असलेल्या प्रश्नसंचास क्लिक करा आणि सराव करा
Very IMP Question Set For Class 6 th Navoday Vidyalay Exam
0 Comments