
शिक्षण सप्ताह साजरा करणे - दिवस पहिला - अध्ययन-अध्यापन साहित्य दिवस
अध्ययन-अध्यापन साहित्य दिवस (TLM Day) (Annexure-1) सोमवार दि. २२ जुलै, २०२४
वर्धित शिक्षण = टी.एल. एम. मुळे सखोल समज वाढते. मुली, मुले अभ्यासात विशेष रस दर्शवितात, विविध शिक्षण शैली.
सुधारीत सुलभता = कमी किमतीची सामग्री प्रभावी होण्यासाठी आर्थिक अडथळे निर्माण होत नाहीत.
पर्यावरणीय शाश्वतता = पुनर्नवीनीकरण किंवा सहज उपलब्ध संसाधने वापरणे, पर्यावरण विषयक जागरुकता वाढवते.
कौशल्य विकास = टी.एल.एम. निर्मिती सर्जनशीलता, समस्या सोडवणे आणि सहयोगी शिक्षण कौशल्ये वाढवते. या संदर्भातील सर्वसमावेशक व्हिडिओ खालीलप्रमाणे सौजन्य- -मार्गदर्शक साहित्य व्हिडीओ
मार्गदर्शक साहित्य व्हिडीओ 01 by sanskar education marathi
मार्गदर्शक साहित्य व्हिडीओ 02 by studylight- math
मार्गदर्शक साहित्य व्हिडीओ 03 by manifold mastery -english
0 Comments