Very IMP Question Set For Class 6 th Navoday Vidyalay Exam, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,संभाव्य प्रश्नसंच -इयत्ता सहावी, Navodaya Vidyalay Exam Preparation

Very IMP Question Set For Class 6 th Navoday Vidyalay Exam, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,संभाव्य प्रश्नसंच -इयत्ता सहावी, Navodaya Vidyalay Exam Preparation

आतापर्यंत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास करून तयार करण्यात आलेल्या अतिसंभाव्य प्रश्नसंच, आपणास हव्या असलेल्या प्रश्नसंचास क्लिक करा आणि सराव करा 

प्रश्न क्रमांक 1 ते 4 -वेगळी आकृती ओळखा- मानसिक क्षमता परीक्षण


प्रश्न क्रमांक 5 ते 8 -प्रश्न आकृतीशी समान आकृती ओळखा


प्रश्न क्रमांक 9 ते 12 -प्रश्नआकृतीच्या रिकाम्या जागी बरोबर बसणारी उत्तरआकृतीची निवड करा


प्रश्न क्रमांक 13 ते 16 -उत्तर आकृत्या मधून अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल


प्रश्न क्रमांक 17 ते 20 -प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तरआकृत्यांमधून शोधून काढा


प्रश्न क्रमांक 21 ते 24 -प्रश्नआकृती पूर्ण करणारी उत्तरआकृती शोधा


प्रश्न क्रमांक 25 ते 28 -प्रश्नआकृतीचे आरश्यातील तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तरआकृती शोधा


प्रश्न क्रमांक 29 ते 32 -प्रश्नआकृतीत एका कागदाला घड्या घालून त्याला भोके पाडलेली आहेत हा कागद उकलल्यावर कसा दिसेल


प्रश्न क्रमांक 33 ते 36 -तुकडे केलेल्या प्रश्नआकृतीमधून तयार होईल अशी उत्तरआकृती निवडा


प्रश्न क्रमांक 37 ते 40 -जिच्यामध्ये प्रश्नआकृती लपलेली / जडवलेली आहे, अशी उत्तरआकृती निवडा


प्रश्न क्रमांक 41 ते 60 -अंकगणित परीक्षण-1


प्रश्न क्रमांक 41 ते 60 -अंकगणित परीक्षण-2


प्रश्न क्रमांक 41 ते 60 -अंकगणित परीक्षण-3


प्रश्न क्रमांक 41 ते 60 -अंकगणित परीक्षण-4


प्रश्न क्रमांक 41 ते 60 -अंकगणित परीक्षण-5


प्रश्न क्रमांक 61 ते 80 -भाषा परीक्षण-1-उतारा काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तरे दया


प्रश्न क्रमांक 61 ते 80 -भाषा परीक्षण-2-उतारा काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तरे दया


प्रश्न क्रमांक 61 ते 80 -भाषा परीक्षण-3-उतारा काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तरे दया

 

 

 मागील वर्षी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका सरावासाठी खाली दिल्या आहेत, आपणास हव्या असलेल्या प्रश्नपत्रिकेस क्लिक करा आणि सराव करा 

Post a Comment

0 Comments