बहुप्रतीक्षित महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब मर्यादित विभागीय परीक्षा-२०१७, निवड यादी, प्रसिद्धीपत्रक, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका

बहुप्रतीक्षित महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब मर्यादित विभागीय परीक्षा-२०१७, निवड यादी, प्रसिद्धीपत्रक, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका

बहुप्रतीक्षित महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १३ ऑगस्ट२०१७ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब मर्यादित विभागीय परीक्षा-२०१७” चा लेखी परीक्षेचा निकाल दिनांक ०१ एप्रिल२०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर लेखी परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकाच्या याद्या व प्रस्तुत परीक्षेची गुणांची सीमारेषा उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे

या परीक्षेची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

या परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी क्लिक करा  

Answer Key पाहण्यासठी क्लिक करा 

निकालाचे प्रसिद्धीपत्रक

 MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION ,MAHARASHTRA EDUCATION SERVICES GROUP B [ADMINISTRATIVE BRANCH] LIMITED DEPARTMENTAL COMPETITIVE EXAMINATION 2017 MAHARASHTRA EDUCATION SERVICE, LIST OF QUALIFIED CANDIDATES


 MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION ,MAHARASHTRA EDUCATION SERVICES GROUP B [ADMINISTRATIVE BRANCH] LIMITED DEPARTMENTAL COMPETITIVE EXAMINATION 2017 DISTRICT TECHNICAL SERVICE, LIST OF QUALIFIED CANDIDATES


Post a Comment

0 Comments