महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब मर्यादित विभागीय परीक्षा-२०१७ प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब मर्यादित विभागीय परीक्षा-२०१७ प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १३ ऑगस्ट२०१७ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब मर्यादित विभागीय परीक्षा-२०१७” चा लेखी परीक्षेचा निकाल दिनांक ०१ एप्रिल२०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर लेखी परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकाच्या याद्या व प्रस्तुत परीक्षेची गुणांची सीमारेषा उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब मर्यादित विभागीय परीक्षा-२०१७ प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका भविष्यात परीक्षा देवू इच्छिनाऱ्यासाठी उपलब्ध

 प्रश्न क्रमांक 1 ते 30

 प्रश्न क्रमांक 31 ते 56

 प्रश्न क्रमांक 57 ते 79

 प्रश्न क्रमांक 80 ते 100

 उत्तरपत्रिका

 निकालाचे प्रसिद्धीपत्रक

 MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION ,MAHARASHTRA EDUCATION SERVICES GROUP B [ADMINISTRATIVE BRANCH] LIMITED DEPARTMENTAL COMPETITIVE EXAMINATION 2017 MAHARASHTRA EDUCATION SERVICE, LIST OF QUALIFIED CANDIDATES


 MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION ,MAHARASHTRA EDUCATION SERVICES GROUP B [ADMINISTRATIVE BRANCH] LIMITED DEPARTMENTAL COMPETITIVE EXAMINATION 2017 DISTRICT TECHNICAL SERVICE, LIST OF QUALIFIED CANDIDATES

या परीक्षेची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

Post a Comment

0 Comments