महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब मर्यादित विभागीय परीक्षा-२०१७ प्रश्नपत्रिका प्रश्न क्रमांक 80 ते 100 व उत्तरपत्रिका
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १३ ऑगस्ट, २०१७ रोजी घेण्यात आलेल्या “महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब मर्यादित विभागीय परीक्षा-२०१७” चा लेखी परीक्षेचा निकाल दिनांक ०१ एप्रिल, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर लेखी परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकाच्या याद्या व प्रस्तुत परीक्षेची गुणांची सीमारेषा उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
Answer Key
0 Comments