FLN-NAS इयत्ता तिसरीचे सर्वेक्षण १५ मार्च ला - सरावासाठी प्रश्नपेढी, प्रश्नपत्रिका, प्रश्नसंच
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान - राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण FLN-NAS हे सर्वेक्षण दिनांक १५ मार्च २०२२ रोजी काही निवडक माध्यमाच्या इयत्ता ३ री च्या विद्यार्थ्याचे करण्यात येणार आहे, निवडलेल्या शाळांची यादी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त होताच निवडलेल्या शाळांना तात्काळ कळविण्यात येणार आहे त्यामुळे दिनांक १५ मार्च २०२२ रोजी होणाऱ्या इयत्ता तिसरीच्या चाचणीचे स्वरूप लक्षात येण्यासाठी येथे सरावासाठी मागील वर्षाची चाचणी दिली आहे तसेच दिशा प्रश्नपेढी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव होणे अपेक्षित आहे
मागील वर्षाची प्रश्नपत्रिका - चाचणी क्रमांक १ करिता क्लिक करा
मागील वर्षाची प्रश्नपत्रिका - चाचणी क्रमांक २ करिता क्लिक करा
मागील वर्षाची प्रश्नपत्रिका - चाचणी क्रमांक ३ करिता क्लिक करा
DIET कोल्हापूर द्वारा दिशा प्रश्नपेढी इयत्ता तिसरी
1 Comments
ख
ReplyDelete