इयत्ता दहावी परीक्षा मार्च 2022 ऑफलाईनच, Final Time Table महाराष्ट्र बोर्ड SSC
राज्यातील 10 वी 12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असे महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे तसेच HSC 12 वी च्या परीक्षा 4 ते 30 मार्च , तर SSC 10 वी 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणार - अशी माहिती राज्य शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे
सकाळच्या सत्रातील परीक्षा १०.३० वाजता सुरु होणार आहे ,तर विद्यार्थ्यांना १०.२० वाजता प्रश्नपत्रिका देण्यात येणार तर दुपारच्या सत्राची परीक्षा २.३० वाजता सुरु होईल आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका २.२० वाजता देण्यात येणार आहे लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे ४० ते ६० गुणांसाठी १५ मिनिटे अधिक वेळ - तर ७०-१०० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास जास्त वेळ देण्यात येणार, विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत परीक्षा केंद्र असेल - १५ किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी असेल तर त्या शाळेला उपक्रेंद मिळणार आहे
दरम्यान ७५ टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा असणार - याव्यतिरिक्त प्रात्यक्षिक परीक्षा शाळेतील शिक्षकच घेतील, जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ शकले नाहीत - ते विद्यार्थी लेखी परीक्षेनंतर ही परीक्षा देऊ शकणार आहेत , ५ एप्रिल ते २२ एप्रिल या काळात या परीक्षा होणार आहेत
मराठी माध्यम Marathi Medium | सेमी इंग्रजी माध्यम Semi English Medium | इंग्रजी माध्यम English Medium |
optional | optional | optional |
optional | optional | optional |
optional | optional | optional |
0 Comments