Breaking news- इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 31 जुलै 2022 रोजी
शिष्यवृत्ती परीक्षा दि. ३१/०७/२०२२ चे प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. शाळांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र तात्काळ निर्गमित करावे. शिष्यवृत्ती परीक्षा दि. २०/०७/२०२२ ऐवजी रविवार दि. ३१/०७/२०२२ रोजी घेण्यात येणार असून यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल असे नुकतेच वेब पोर्टल वर कळविले आहे
दिनांक 22 एप्रिल 2022 च्या प्रसिद्धीपत्रानुसार परीक्षा परिषदेमार्फत
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व पूर्व
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी ही दिनांक 20 जुलै 2022 रोजी
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती मात्र आता हि परीक्षा दिनांक 31-07-2022 रोजी होणार आहे
इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी क्लिक करा
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|

0 Comments