इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा मराठी माध्यम पेपर क्र 2 प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका 2020
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th PUP पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th PSS ही शिष्यवृत्ती केवळ महाराष्ट्र शासनाच्या mscert अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार देण्यात येते या परीक्षेचे दोन पेपर असतात पेपर 1 हा प्रथम भाषा व गणित या विषयावर आधारित, 150 गुणांचा व दीड तास वेळेचा असतो तर पेपर 2 हा तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी या विषयावर आधारित, 150 गुणांचा व दीड तास वेळेचा असतो ही परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, सिंधी, तेलुगु, व कन्नड भाषा माध्यमांतून घेतली जाते विद्यार्थ्यांनी आपला पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th PUP पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th PSS हा शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत भरणे आवश्यक आहे. या परीक्षेचा विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव व्हावा म्हणून येथे अगोदरच्या वर्षी झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका उपलब्ध करून देत आहोत
इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा- मराठी माध्यम- पेपर क्र 2- तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी – सन 2020 प्रश्नपत्रिका
इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा- मराठी माध्यम- पेपर क्र 2- तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी – सन 2020 उत्तरपत्रिका
0 Comments