नोकरी जाहिरात :- इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्र ,जागा 337,शेवटची तारीख 3 जून २०२१


नोकरी जाहिरात  :- 

इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्र ,

जागा 337,

शेवटची  तारीख 3 जून २०२१ 

पदाचे नाव – 

वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, 

तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर, 

अप्पर डिव्हिजन लिपिक, 

ड्रायव्हर, 

सुरक्षा रक्षक, 

कार्य सहाय्यक, 

कँटीन अटेंडंट, 

स्टायपेंडियरी प्रशिक्षणार्थी

पद संख्या – 337 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 जून 2021 

Important Information:-  Candidates are requested to write their name and date at the bottom of the Photograph during uploading of Photo.

 PDF जाहिरात साठी  येथे क्लिक करा.



 ऑनलाईन अर्जासाठी  येथे क्लिक करा. 



नोकरीची जाहिरात SOURCE :- इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्र वेबसाईट  

Post a Comment

0 Comments