नोकरी जाहिरात -वसई-विरार शहर महानगरपालिका अंतर्गत-विविध पदांच्या एकूण ४४०-थेट मुलाखती- शेवटचा दि.१५-०६-२०२१
वसई-विरार शहर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय आरोग्य
विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४० जागा भरण्यासाठी पदांनुसार
पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४४० जागा
वैद्यकीय
अधिकारी (विशेषतज्, एमबीबीएस), जीएनएम, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा सहय्यक व क्ष-किरण
सहय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात
पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १ जून ते १५ जून २०२१ पर्यंत ११ ते १ या वेळेत सार्वजनिक सुट्टी वगळून अर्ज सादर करावा .
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिकेचा
वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा
मजला, प्रभाग
समिती (सी), बहुउद्देशीय
इमारत, विरार
(पूर्व)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments