इयत्ता ८ वी NMMS परीक्षा,मराठी माध्यम MAT बौद्धिक क्षमता चाचणी प्रश्नसंच व उत्तरतालिका सन २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ८ वी NMMS परीक्षा,मराठी माध्यम MAT बौद्धिक क्षमता चाचणी या परीक्षेत दिनांक ८ डिसेंबर २०१९ रोजी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जी प्रश्नपत्रिका होती ती प्रश्नपत्रिका आणि यावर आधारित उत्तरतालिका जशीच्या तशी येथे विद्यार्थ्यांना अभ्यासण्यासाठी देत आहोत. मराठी माध्यम MAT बौद्धिक क्षमता चाचणी प्रश्नसंच पाहण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE या बटणावर क्लिक करा
मराठी माध्यम MAT बौद्धिक क्षमता चाचणी उत्तरतालिका पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE या बटणावर क्लिक करा
0 Comments