‘शिक्षण संक्रमण’ या शैक्षणिक मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दरमहा ‘शिक्षण संक्रमण’ शैक्षणिक मासिक प्रकाशित केले जाते. या मासिकाचे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, क.महाविद्यालये वर्गणीदार आहेत. तसेच शिक्षक,पालक, विद्यार्थी इत्यादी मोठ्याप्रमाणावर वर्गणीदार आहेत. या मासिकातून शिक्षणक्षेत्राशी संबंधित लेख, शाळांचे नावीन्यपूर्ण उपक्रम, दिनविशेषावर आधारित लेख व माहिती, पुनर्रचित अभ्यासक्रम, मूल्यमापन पद्धती, अभ्यासक्रमासंदर्भातील बदल, अध्यापन पद्धती, परीक्षा पद्धती, परिपत्रके, शाळा-कानिष्ठ महाविद्यालयांशी संबंधित शासन निर्णय इत्यादी प्रसिद्ध केले जातात. किरकोळ अंक रुपये २५ मध्ये मिळतो. आणि वार्षिक वर्गणीदार झालो तर वार्षिक वर्गणी रुपये २५० आहे ( जानेवारी २०२१ च्या अंकावरील सूचनेनुसार )

‘शिक्षण संक्रमण’ ऑनलाईन- या शैक्षणिक मासिकाचे माध्यमिक शाळांना वर्गणीदार होण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता कशी करावी हे समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

‘शिक्षण संक्रमण’ ऑनलाईन- या शैक्षणिक मासिकाचे माध्यमिक शाळांना वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.

‘शिक्षण संक्रमण’ ऑनलाईन- या शैक्षणिक मासिकाचे उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ट महाविद्यालय  शाळांना वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.

‘शिक्षण संक्रमण’ ऑनलाईन- या शैक्षणिक मासिकाचे कार्यालय व ग्रंथालयांना वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.

‘शिक्षण संक्रमण’ ऑनलाईन- या शैक्षणिक मासिकाचे वैयक्तिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.

‘शिक्षण संक्रमण’ ऑनलाईन- या शैक्षणिक मासिकाचे मोबाइल अप app डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

‘शिक्षण संक्रमण’ या शैक्षणिक मासिकाला मोफत मोबाइल वर ऑनलाईन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

1 Comments