JNV RESULT 2025 FOR CLASS 6,इयत्ता सहावी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निकाल

 

JNV RESULT 2025 FOR CLASS 6

इयत्ता सहावी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निकाल जाहीर झाला आहे, JNVS RESULT 2025 सोबत उत्तर सूची, महाराष्ट्रातील सर्व जिल्हे यातील कट ऑफ

ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता सहावी करिता जवाहर नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश मिळावा म्हणून परीक्षा दिली आहे त्त्यांचा निकाल लागलेला आहे निकाल पाहण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा 

result for class six

पुढे येणाऱ्या BOX मध्ये आपला परीक्षा क्रमांक लिहा 

नंतर आपली जन्मतारीख दिलेल्या कॅलेंडर वरून सिलेक्ट करा 

CHECK RESULT वर क्लिक करा आणि निकाल पहा 

जवाहर नवोदय विद्यालय निकालाचा कट ऑफ सर्व जिल्हे
ANSWER KEY OF CLASS SIX QUESTION PAPERS उत्तर सूची
अगोदर आपली प्रश्नपत्रिका काढा. त्यावर आपण नोंद केलेई उत्तरे वरील उत्तरपत्रिकेवरून किती बरोबर आलीत ती शोधा. आणि मग आपला कट ऑफ आपल्याला काढता येईल.
कट ऑफ बुलढाणा जिल्हा 


Post a Comment

0 Comments