
अभिरूप मतदान व सिलिंग प्रक्रिया – MOCK POLE – मॉक पोल- लोकसभा निवडणूक 2024 - Lokshabha Election 2024
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संदर्भात दिल्या गेलेल्या प्रशिक्षणा मधून महत्वाची माहिती एकत्रित करून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती पोहचवण्याचा अल्पसा प्रयत्न.
खालील सर्व माहितीचे आणि चित्रफितीचे सर्व श्रेय जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी व GR EDUCATION आणि त्यांच्या टीम ला जाते. निवडणूक निर्णय अधिकारी व GR EDUCATION व त्यांच्या टीम ने अथक प्रयत्न करून ही चित्रफित बनविली आहे. निवडणूक कर्तव्यावर कार्यरत आमच्या कर्मचारी बंधू भगिनींच्या मदतीसाठी सदरचे व्हिडिओ आमच्या ब्लॉग वेबसाईट वर फक्त माहितीसाठी शेअर करत अहोत, वरील माहितीचे श्रेय GR EDUCATION आणि त्यांच्या टीमलाच आहे.
व्हिडीओ - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संदर्भातील महत्वाचा विषय - अभिरूप मतदान व सिलिंग प्रक्रिया – MOCK POLE – मॉक पोल- लोकसभा निवडणूक 2024 - Lokshabha Election 2024
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संदर्भातील महत्वाचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी खालील Next बटन वर क्लिक करा.
0 Comments