
मतदान ओळखपत्र क्रमांक टाकून आपले मतदार यादीतील क्रमांक शोधा
मतदान कार्डाचा क्रमांक वापरून पुढील वेबसाईटचा वापर करून आपण आपला यादी भाग क्रमांक व यादीतील अनुक्रमांक योग्य प्रकारे शोधू शकता
प्रथम निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला open करा
https://electoralsearch.eci.gov.in/ किंवा CLICK HERE ला क्लिक करा.
CLICK HERE
1= Search by EPIC ला क्लिक करा
2= नंतर खालील Select Language मध्ये भाषा निवडा
3= EPIC Number मतदान ओळखपत्र क्रमांक type करा
4= पुढे आपले राज्य महाराष्ट्र निवडा
5= खाली Captcha Code दिसतो तसाच अचूक टाकून search करा
0 Comments