1=आधार कार्ड Aadhar card
2=मनरेगा जॉब कार्ड
3=बँक किंवा पोस्ट ऑफिस ने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक
4=कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
5=वाहन चालक परवाना Driving licence
6=पॅन कार्ड Pan card
7=रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांचे द्वारा नॅशनल पोपुलेशन रजिस्टर अंतर्गत नियमित स्मार्ट कार्ड
8=भारतीय पासपोर्ट
9=फोटोसह पेन्शन दस्तऐवज
10=केंद्र किंवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक उपक्रम किंवा पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र
11=खासदारांना किंवा आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र
12=भारत सरकारच्या सार्वजनिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र
या वरीलपैकी 12 ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र घेऊन मतदानासाठी जा त्या अगोदर मतदार यादीतील आपला अनुक्रमांक अगोदरच शोधून घेतला तर खूप बरे होईल त्यामुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ला कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा आणि आपला सुद्धा बराचसा वेळ वाचेल
मतदान ओळखपत्र क्रमांक टाकून आपले मतदार यादीतील क्रमांक शोधण्यासाठी CLICK HERE
0 Comments