49 वे विज्ञान प्रदर्शन ऑनलाईन पद्धतीने , 49 th SCIENCE EXIBITION- ONLINE

 

49 वे विज्ञान प्रदर्शन ऑनलाईन पद्धतीने , 49 th SCIENCE EXIBITION- ONLINE

यावर्षी एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली च्या संदर्भीय दिशानिर्देशान्वये विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय "तंत्रज्ञान आणि खेळणी " प्रोद्योगिकी व खिलोने" TECHNOLOGY AND TOYS असा आहे. सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून पुढीलप्रमाणे एकूण सहा उपविषय निर्धारित केलेले आहेत.

१. पर्यावरणास अनुकूल सामग्री Eco-Friendly Materials

२.आरोग्य आणि स्वच्छता Health and Cleanliness, 

३. सॉफ्टवेअर आणि अप्स Software and Apps,

४. वाहतूक/परिवहन Transport,

५.पर्यावरण आणि हवामान बदल Environmental and Climate Changes,

६. गणितीय मॉडेलिग Mathematical Modeling

उपरोक्त उपविषयापैकी कोणत्याही एका उपविषयावर आधारित उच्च प्राथमिकस्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तरापर्यंतच्या (इयत्ता ९ वी ते १२ वी) शालेय विद्यार्थ्यांकडून प्रदर्शनीय वस्तू, प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकल्प तयार करण्याचे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शाश्वतविकासासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम या मूळ संकल्पनेवर आधारित कोणताही उपविषय निवडण्याचे स्वातंत्र्य असेल.49 वे विज्ञान प्रदर्शन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासंदर्भातील राज्यस्तरीय पत्र

जिल्हा बुलढाणा पत्र

परीक्षकांसाठी सूचनापत्र

मूल्यमापन गुण नोंद तक्ता - कोणत्या मुद्द्यास किती गुण असतात


Post a Comment

0 Comments