राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2022-23,NATIONAL SCIENCE DRAMA FESTIVAL 2022-23
यावर्षी राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2022-23,NATIONAL SCIENCE DRAMA FESTIVAL 2022-23 चे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये खालीलप्रमाणे मुल्यांकन होईल
नाट्याचे सादरीकरन - ५० गुण
नाट्यातील वैज्ञानिक माहिती - ३० गुण
विज्ञान नाट्याची परिणामकारकता -२० गुण
एकूण गुण- १००
प्रथम बक्षीस -२००० रुपये
द्वितीय बक्षीस -१५०० रुपये
तृतीय बक्षीस -१००० रुपये
राज्य स्तरावरील मार्गदर्शक पत्र
बुलढाणा जिल्हा पत्र
0 Comments