इयत्ता सहावी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निकाल जाहीर झाला आहे, JNVS RESULT 2022
ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता सहावी करिता जवाहर नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश मिळावा म्हणून परीक्षा दिली आहे त्त्यांचा निकाल लागलेला आहे निकाल पाहण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा
पुढे येणाऱ्या BOX मध्ये आपला परीक्षा क्रमांक लिहा
नंतर आपली जन्मतारीख दिलेल्या कॅलेंडर वरून सिलेक्ट करा
CHECK RESULT वर क्लिक करा आणि निकाल पहा
0 Comments