जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ
मा,उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक
४.९.२०१८ पर्यंतच्या जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्याची
कार्यवाही जिल्हा परिषदांनी त्यांच्याकडील उपलब्ध निधीतून करण्यासंदर्भात नुकतेच
पत्र निर्गमित केले आहे
0 Comments