शाळेत अन्न शिजवण्याचा परवाना कसा मिळवावा, How to get foscos-fssai license in school

 


शाळेत अन्न शिजवण्याचा परवाना कसा मिळवावा, How to get foscos-fssai license in school

महाराष्ट्रातील सर्व शाळांत शालेय पोषण आहार- अन्न शिजवण्याचा परवाना मिळवणे क्रमप्राप्त झाले आहे त्यामुळे आपल्या शाळेत जर हा परवाना मिळवण्यासाठी अर्ज करावयाचा असेल तर खालील video शेवटपर्यंत पहा आणि त्यानुसार कृती करा, आपण केवळ 10 मिनिटात अन्न व औषध प्रशासनाच्या foscos-fssai या website वर रजीष्ट्रेषण करू शकता आणि कमी पैश्यात शाळेसाठी  foscos-fssai license मिळवू शकता 

यासाठी आवश्यक बाबी-

मुख्याध्यापकाचा पासपोर्ट साईज फोटो -साईज 1 mb पर्यंत

मुख्याध्यापकाचे आधार कार्ड किंवा pan card -साईज 1 mb पर्यंत

मुख्याध्यापकाचा शिक्का व स्वाक्षरी असलेला विनंती अर्ज  -साईज 1 mb पर्यंत ( कोरा नमुना येथेच उपलब्ध )

मुख्याध्यापकाचा email एड्रेस

मुख्याध्यापकाचा मोबईल नंबर

शाळेचे पूर्ण नाव

शाळेचा पूर्ण पत्ता पिन कोड सह

पेमेंट साठी ATM कार्ड

For-foscos-fssai license video

विनंती अर्ज  -साईज 1 mb पर्यंत कोरा नमुना येथेच उपलब्ध 

शाळेत अन्न शिजवण्याचा परवाना मिळाल्या नंतर FOSCOS-FSSAI येथील लॉगीन आय डी व पासवर्ड चा वापर करून EAT RIGHT SCHOOL या वेबसाईट ला रजिष्ट्रेषण करावे


Post a Comment

0 Comments