इयत्ता सातवी व्यक्तिमत्व गुणविशेष वर्णनात्मक नोंदी

  

इयत्ता सातवी व्यक्तिमत्व गुणविशेष वर्णनात्मक नोंदी

प्रथम व द्वितीय सत्रामध्ये इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करत असतांना प्रासंगिक वर्णनात्मक नोंदी नोंदवहित घेणे गरजेचे असते, अशा नोंदी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्रे किंवा परिसर अभ्यास, त्याचबरोबर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य, विशेष प्रगती, आवडता छंद,आवश्यक सुधारणा, व व्यक्तिमत्व गुणविशेष ह्या नोंदी सुद्धा नोंदवहित घेणे गरजेचे असते, येथे मार्गदर्शक अशा काही निवडक नोंदी दिल्या आहेत

व्यक्तिमत्व गुणविशेष वर्णनात्मक नोंदी

व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी

धाडसी वृत्ती

चिडचिड करणारा

सुस्त

क्रियाशील

उदास

आज्ञापालन करणारा स्वभाव

मदत करणारा स्वभाव

मार्गदर्शक स्वभाव

परोपकारी स्वभाव

सर्वधर्मसमभाव वृत्ती

स्वच्छताप्रिय स्वभाव

गरजेनुरूप सहकार्य

सुखदु:खामध्ये सहभागी

नियमाचे पालन

जिज्ञासू वृत्ती

नम्र व्यक्तिमत्व

आपली मते ठामपणे मांडने

एकाग्रतेने कार्य करणे

आत्मविश्वासासू

कल्पक वृत्ती

इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/ विचार करतो

शिक्षकाच्या आज्ञेचे पालन

स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता

धाडसी वृत्ती

नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात

उपक्रमामध्ये कृतीशील

शिक्षकांविषयी आदर

नवनवीन कल्पना मांडतो

कल्पक

नवोपक्रमशील

कलेची आवड

स्वत:ची चूक मान्य करणारा

स्वयंशिस्त पालन

स्पष्टवक्तेपणा

नेतृत्वगुण

शाळेत येण्यात आनंद

गृहपाठ आवडीने करतो

खूप प्रश्न विचारतो

शिक्षकाविषयी आदर

आत्मविश्वासू

नेहमी आनंदी

रागीट स्वभाव

मनमोकळ्या स्वभावाचा

लाजाळू स्वभाव

प्रश्न विचारणारा

जिज्ञासू

हजरजबाबी वृत्ती

मित्रांच्या सुख दुखात सहभाग

आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो

आपली मते ठामपणे मांडतो

कोणतेही काम एकाग्रतेने करतो

कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो

आत्मविश्वासाने काम करतो

इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो

जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो

वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो

शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो

इयत्ता पहिली ते आठवी संपूर्ण वर्णनात्मक नोंदी- मराठी व सेमी इंग्रजी माध्यम

स्वत:च्या आवडी – निवडी बाबत स्पष्टता आहे

धाडसी वृत्ती दिसून येते

स्वताचे मत मुद्देसुद व थोडक्यात मांडतो /ते

इतरांपेक्षा वेगळे विचार करतो /ते

इतरांपेक्षा वेगळ्या कल्पना मांडतो /ते

इतरांसोबत नम्रपणे वागतो /ते

उपक्रमांमध्ये कृतीशील सहभाग घेतो /ते

कोणतेही काम एकाग्रतेने करतो /ते

कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो /ते

शिक्षकांना खूप प्रश्न विचारतो /ते

गटात काम करताना सोबत्यांची मते जाणून घेतो /ते

गृहपाठ आवडीने करतो /ते

जिथे संधी मिळेल तिथे पुढाकार घेऊन काम करतो /ते

धाडसी वृत्ती दिसून येते

नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात

नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो /ते

भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो /ते

मित्रांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो /ते

मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो /ते

वर्गशाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो /ते

वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो /ते

शाळेच्या नियमांचे पालन करतो /ते

शाळेत येण्यात आनंद वाटतो /ते

शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करतो ते

शिक्षकांविषयी आदर बाळगतो /ते

स्वतःचा अभ्यास स्वतः करतो /ते

स्वतःची चूक मोकळेपणाने मान्य करतो /ते

 स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्ट बोलतो /ते

स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो

गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो

भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो

वर्गशाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो

मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो

मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो

शाळेच्या नियमाचे पालन करतो

इतराशी नम्रपणे वागतो

नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो

नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात

उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो

शाळेत येण्यात आनंद वाटतो

गृहपाठ आवडीने करतो

खूप प्रश्न विचारतो

स्वत:चा अभ्यास स्वत: करतो

शिक्षकाविषयी आदर बाळगतो

आत्मविश्वासाने काम करतो

उपक्रमामध्ये कृतीशील सहभागी असतो

आवडीने गृहपाठ करणे

शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करतो

Post a Comment

0 Comments