इयत्ता सातवी आवश्यक सुधारणा वर्णनात्मक नोंदी
प्रथम व द्वितीय सत्रामध्ये इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करत असतांना प्रासंगिक वर्णनात्मक नोंदी नोंदवहित घेणे गरजेचे असते, अशा नोंदी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्रे किंवा परिसर अभ्यास, त्याचबरोबर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य, विशेष प्रगती, आवडता छंद,आवश्यक सुधारणा, व व्यक्तिमत्व गुणविशेष ह्या नोंदी सुद्धा नोंदवहित घेणे गरजेचे असते, येथे मार्गदर्शक अशा काही निवडक नोंदी दिल्या आहेत
आवश्यक सुधारणा वर्णनात्मक नोंदी
आवश्यक सुधारणा नोंदी शालेय परिपाठात सहभाग वाढवावा उपक्रमामध्ये सहभाग वाढवावा लेखनातील चुका टाळाव्या नकाशा वाचनाचा सराव करावा उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा नियमित अभ्यासाची सवय लावावी नियमित उपस्थित राहावे जोडाक्षर वाचनाचा सराव करावा प्रमाण भाषेचा वापर करावा स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करावे शब्द व वाक्य यांचा योग्य वापर करावा इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा संख्या लेखनाचा सराव करावा संख्या वाचण्याचा सराव करावा वाचन व लेखनात सुधारणा करावी अवांतर पुस्तकाचे वाचन करावे प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे गणिती क्रियाचा सराव वाढवावा संवाद कौशल्य आत्मसात करावे वाचनाच्या गतीत सुधारणा आवश्यक शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे इंग्रजी शब्दसंग्रह वाढवावा शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा पाढे पाठांतर करणे आवश्यक भौमितिक आकारांची माहिती समजून घ्यावी विविध गणितीय संकल्पना समजून घ्यावे स्वाध्याय, उदाहरणसंग्रह सोडवण्याचा सराव करावा शालेय स्पर्धेत सहभाग घ्यावा आरोग्यदायी सवयीचे पालन करावे सर्व खेळात सहभाग नोंदवावा परिसरातील सजीवा बाबत माहिती ठेवावी इयत्ता पहिली ते आठवी संपूर्ण वर्णनात्मक नोंदी- मराठी व सेमी इंग्रजी माध्यम प्रयोगाअंती स्वतःचे मत सांगावे सार्वजनिक ठिकाणी बेपर्वाईने वागू नये नकाशा वाचनाचा सराव करावा प्रश्न पूर्ण ऐकून नंतर उत्तर द्यावे शालेय उपस्थितीत सातत्य ठेवावे गणितातील मांडणी योग्य करावी शुद्धलेखनाचा सराव करावा प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा गटकार्यात सहभाग वाढवावा गणिती क्रियाकडे लक्ष द्यावे हस्ताक्षरात सुधारणा करावी विज्ञान प्रयोगात सहभाग वाढवावा श्रुतलेखना चा सराव करावा शुद्ध लेखणाचा सराव करावा लेखन करताना वाक्य पूर्ण करावे इतरांनशी सहकार्याने वागावे सूचना पूर्ण ऐकून कृती करावी बोलण्यात एकवाक्यता असावी कोणतेही काम घाईघाईने करू नये इतरांच्या कामात अडथळा आणू नये घरचा अभ्यास नियमित करावा शैक्षणिक साधनांचा दुरुपयोग करू नये वेळेचे बंधन पाळावे दैनंदिन वर्गकार्य पूर्ण करावे वाचन करताना विराम चिन्ह समजून घ्यावे भाषा विषयात प्रगती करावी अक्षर वळणदार काढावे गणित सूत्राचे पाठांतर करावे स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे दैनंदीन उपस्थित राहावे गणिती क्रियाचा सराव करावा संवाद कौशल्य आत्मसात करावे गणितातील मांडणी योग्य करावी जोडशब्दांचे वाचन करताना गोंधळू नये जोडशब्दांचे लेखन करताना गोंधळू नये सहशालेय उपक्रमात सहभाग नोंदवावा बोलीभाषेत सुधारणा आवश्यक हिंदी मध्ये बोलताना मातृभाषेचा वापर करू नये हिंदी लिखाणाचा सराव अधिक करावा इंग्रजी वाचनाचा अधिक सराव करावा इंग्रजी स्पेलिंग पाठांतरवर भर द्यावा इंग्रजी लिखाणात स्पेलिंग चुका टाळाव्यात इंग्रजी लिखाणाचा अधिक सराव आवश्यक इंग्रजी कविता चालीत म्हणावी इंग्रजी कवितेची चाल लक्षात घेऊन म्हणावी सुस्पष्ट वाचनाकडे लक्ष द्यावे अभ्यासात सातत्य ठेवावे अवांतर गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन करावे शब्दांचे पाठांतर करावे विविध शब्दांचा संग्रह करावा बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे नियमित शुद्धलेखन लिहावे गुणाकारात मांडणी योग्य करावी खेळात सहभाग वाढवावा संवाद कौशल्य वाढवावे अक्षर सुधारणे आवश्यक विज्ञानाचे प्रयोग करून पहावे हिंदी भाषेचा बोलण्यात उपयोग करावा शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा गटचर्चेत सहभाग घ्यावा चित्रकलेचा छंद जोपासावा वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे संगणकाचा वापर करावा प्रमाण भाषेचा वापर करावा गुणाकारात मांडणी योग्य करावी अभ्यासात सातत्य असावे अवांतर वाचन करावे इंग्रजी शब्दांचे पाठांतर करावे बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे जोडशब्दसंग्रह करावा दररोज 5 ओळी शुद्धलेखन लिहावे वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे विज्ञानाचे प्रयोग करून पहावे वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा गटचर्चेत सहभाग घ्यावा चित्रकलेचा छंद जोपासावा संगणकाचा वापर करावा प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा गणित विषयातील भागाकार वारंवार करून बघावा गटकार्यात सहभाग वाढवावा गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे हस्ताक्षरात सुधारणा करावी विज्ञान प्रयोगात सहभाग असावा इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा गणित सूत्राचे पाठांतर करावे नकाशा वाचनाचा सराव करावा हिंदी भाषेचा उपयोग करावा संवाद कौशल्य आत्मसात करावे शुद्धलेखनामध्ये प्रगती करावी शालेय परिपाठात सहभाग वाढवावा उपक्रमामध्ये सहभाग असावा लेखनातील चुका टाळाव्या अवांतर पुस्तकाचे वाचन करावे संवाद कौशल्य वाढवावे जोडाक्षर वाचनाचा सराव करावा नियमित उपस्थित राहावे खेळात सहभागी व्हावे प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे वाचन व लेखनात सुधारणा करावी अक्षर सुधारणे आवश्यक स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा भाषा विषयात प्रगती करावी अक्षर वळणदार काढावे गणितातील मांडणी योग्य करावे परिपाठात सहभाग घ्यावा नियमित अभ्यासाची सवय लावावी दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे गणिती क्रियाचा सराव करा इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे हिंदी लिखाणाचा सराव अधिक करावा लेखन करताना वाक्य पूर्ण करावे इंग्रजी वाचनाचा अधिक सराव करावा इतरांनशी सहकार्याने वागावे इंग्रजी स्पेलिंग पाठांतरवर भर द्यावा सूचना पूर्ण ऐकून कृती करावे इंग्रजी लिखाणात स्पलिंग चुका टाळाव्यात बोलण्यात एकवाक्यता असावे इंग्रजी लिखाणाचा अधिक सराव आवश्यक कोणतेही काम सावकाश करावे इंग्रजी कविता चालीत म्हणावे इतरांच्या कामात अडथळा आणू नये इंग्रजी कविताची चाल लक्षात घेऊन म्हणावे घरचा अभ्यास नियमित करावा वाचन लेखनाकडे लक्ष द्यावे शैक्षणिक साधनांचा सदुपयोग करावा अभ्यासात सातत्य असावे वेळेचे बंधन पाळावे अवांतर वाचन करावे सतत शाळेस अनुउपस्तित असतो शब्दांचे पाठांतर करावे दैनंदिन वर्गकार्य पूर्ण करावे विविध शब्दांचा संग्रह करावा वाचन करताना विराम चिन्ह समजून घ्यावे बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे भाषा विषयात प्रगती करावी नियमित शुद्धलेखन लिहावे अक्षर वळणदार काढावे गुणाकारात मांडणी योग्य करावी गणित सूत्राचे पाठांतर करावे खेळात सहभागी व्हावे स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे संवाद कौशल्य वाढवावे दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे अक्षर सुधारणे आवश्यक गणिती क्रियाचा सराव करा विज्ञानाचे प्रयोग करून पहावे संवाद कौशल्य आत्मसात करावे हिंदी भाषेचा उपयोग करावे गणितातील मांडणी योग्य करावे शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा जोदशब्दांचे वाचन सराव करावा गटचर्चेत सहभाग घ्यावा जोदशब्दांचे लेखन सराव करावा चित्रकलेचा छंद जोपासावा सहशालेय उपक्रमात सहभाग नोंदवावा वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे बोलीभाषेत सुधारणा आवश्यक संगणकाचा वापर करावा प्रमाण भाषेचा वापर करावा शब्द व वाक्य यांचा योग्य वापर करावा संख्या लेखनाचा सराव करावा संख्या वाचण्याचा सराव करावा पाढे पाठांतर करणे आवश्यक भौमितिक आकारांची माहिती समजून घ्यावी विविध गणितीय संकल्पना समजून घ्यावे स्वाध्याय,उदाहरण सोडवण्याचा सराव करावा शालेय स्पर्धेत सहभाग घ्यावा आरोग्यदायी सवयीचे पालन करावे सर्व खेळात सहभाग नोंदवावा परिसरातील साजीवाबाबत माहिती ठेवावी प्रयोगा अंती स्वतःचे मत सांगावे सार्वजनिक ठिकाणी बेपर्वाईने वागू नये नकाशा वाचन करताना दिशा समजून घ्यावे प्रश्न पूर्ण ऐकून नंतर उत्तर द्यावे प्रश्न पूर्ण ऐकून नंतर उत्तर पूर्ण वाक्यात द्यावे शालेय उपस्थितीत सातत्य ठेवावा गणितातील मांडणी योग्य करावे शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा गणित विषयाकडे लक्ष द्यावे गटकार्यात सहभाग वाढवावे गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे हस्ताक्षरात सुधारणा करावी विज्ञान प्रयोगात सहभाग असावा इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे शालेय परिपाठात सहभाग असावा उपक्रमामध्ये सहभाग असावा लेखनातील चुका टाळाव्या नकाशा वाचनाचा सराव करावा उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा नियमित अभ्यासाची सवय लावावी नियमित उपस्थित राहावे जोडाक्षर वाचनाचा सराव करावा वाचन व लेखनात सुधारणा करावी अवांतर पुस्तकाचे वाचन करावे प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे गणिती क्रियाचा सराव करा संवाद कौशल्य आत्मसात करावे |
0 Comments