करूया मैत्री गणिताशी, इयत्ता पहिली, सोडवलेली कार्यपुस्तिका, पृष्ठ 37 ते 40, Karuya Maitri Ganitashi, Class 1st, Solved Workbook, आकार ओळखा, लांब-आखूड, उंच-ठेंगणा, डावा-उजवा, दूर-जवळ

करूया मैत्री गणिताशी, इयत्ता पहिली, सोडवलेली कार्यपुस्तिका, पृष्ठ 37 ते 40, Karuya Maitri Ganitashi, Class 1st, Solved Workbook, आकार ओळखा, लांब-आखूड, उंच-ठेंगणा, डावा-उजवा, दूर-जवळ

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा समग्र शिक्षा अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकेच्या आणि इतर  शाळांतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना करूया मैत्री गणिताशी ह्या नावाची कार्यपुस्तिका सोडवण्यासाठी दिलेली आहे, सदर कार्यपुस्तिका साधारणता ३० मार्च पर्यंत सोडवणे म्हणजेच पूर्ण करणे अपेक्षित आहे, यामधील जो भाग विद्यार्थ्यांना सोडवता आला नाही त्या भागाची उजळणी करून एप्रिल महिन्यात संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 अगोदर सोडवून पूर्ण करून घेणे अपेक्षित आहे, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सोडवलेली कार्यपुस्तिका स्वयंमूल्यमापनासाठी तसेच शिक्षकांच्या सोयीसाठी घटकनिहाय आणि पृष्ठ क्रमांकासहित कार्यपुस्तिकेचे कोरे पृष्ठ व सोडवलेले पृष्ठ अशाप्रकारे पी डी एफ स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे

आकार ओळखा, लांब-आखूड, उंच-ठेंगणा, डावा-उजवा, दूर-जवळ, करूया मैत्री गणिताशी, इयत्ता पहिली, पृष्ठ 37 ते 40

इयत्ता पहिली मराठी विषयाचा अभ्यास करण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments