मराठी, MARATHI महाराष्ट्र बोर्ड परीक्षा मार्च 2022 ची पूर्वतयारी, class 12th,HSC

 

मराठी, MARATHI महाराष्ट्र बोर्ड परीक्षा मार्च 2022 ची पूर्वतयारी , सरावाकरिता महाराष्ट्र राज्य इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा मार्च 2020 च्या प्रश्नपत्रिका 

महाराष्ट्र राज्य इयत्ता बारावी HSC BOARD EXAM 2022 च्या पूर्वतयारीसाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य इयत्ता बारावी HSC BOARD EXAM मार्च 2020 च्या प्रश्नपत्रिका ACTIVITY SHEET येथे उपलब्ध करून दिल्या आहेत या प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिका वरून आपणास पेपर चे स्वरूप कसे असते आणि त्यानुसार उत्तरे कशी लिहावीत हे समजण्यासाठी प्रत्येक विषयानुसार कला, वाणिज्य व विज्ञान विभागांतर्गत मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम च्या प्रश्नपत्रिका ACTIVITY SHEET व उत्तरपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत 

MARATHI-मराठी, Maharashtra Board Exam March- 2020 For Peparation
MODEL ANSWER SHEET MARATHI-मराठी, Maharashtra Board Exam March- 2020
will be uploaded soon

Post a Comment

0 Comments