RT-PCR व Antigen टेस्ट चा कोरोना Positive किंवा Nigative रिपोर्ट तुमच्या मोबाईलवर


RT-PCR व Antigen टेस्ट चा कोरोना Positive किंवा Nigative रिपोर्ट तुमच्या मोबाईलवर

तुम्ही आजपर्यंत ज्या ज्या वेळी RT-PCR Antigen टेस्ट केलेली आहे त्याचे सर्व रिपोर्ट आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वर पाहता येतात, ICMR कडून सिंगल विंडो लिंक लाँच करण्यात आली आहे जी तुमच्या फोन नंबरवर – म्हणजेच RT-PCR Antigen टेस्ट करिता sample देतांना आपण जो मोबाईल नंबर दिला होता त्याच मोबाईलवर OTP येतो, आणि आपणास आतापर्यंतचे सर्व POSITIVE किंवा NIGATIVE असल्याचे RTPCR Antigen चाचण्यांचे रिपोर्ट एकाच ठिकाणी संग्रहित स्वरुपात पाहता येतात तसेच डाऊनलोड करता येतात

त्याकरिता खालील स्टेप्सचे अनुकरण करा

1- रिपोर्ट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा या लिंक ला क्लिक करा Click Hereto Download Report

2- RT-PCR Antigen टेस्ट करिता sample देतांना दिलेला मोबाईल क्रमांक टाका

3- Get OTP या बटनावर क्लिक करा

4- मिळालेला OTP टाकून  Verify करा

5- आपल्या मोबाईलवर नोंदणी झालेल्या RTPCR टेस्ट Antigen टेस्ट ची यादी दिसेल

6- आपल्याला ज्या चाचणीचा किंवा व्यक्तीचा रिपोर्ट पहायचा आहे त्या नावासमोरील History या बटनावर क्लिक करा

7- आपल्याला समोर POSITIVE किंवा NIGATIVE असल्याचे RTPCR Antigen चाचण्यांचे रिपोर्ट डिटेल्स दिसतील

8- आपल्याला Report डाऊनलोड करायचा असल्यास शेवटच्या रकान्यातील Action ⇩ बटनावर क्लिक करा

आणि Report आपल्या मोबाईल / संगणकावर Save करा किंवा स्क्रीनशॉट घ्या

वरील माहिती वाचून झाली असेल तर रिपोर्ट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा या लिंक ला क्लिक करा Click Here to Download Report

 

COVID 19 मध्ये ऑन ड्युटी कर्मचाऱ्यास 50 लक्ष विमा संरक्षण

COVID 19 मध्ये ऑन ड्युटी कर्मचाऱ्यास कोरोना झाल्यास 14 दिवसांची विशेष रजा 

Post a Comment

0 Comments