COVID 19 मध्ये ऑन ड्युटी कर्मचाऱ्यास कोरोना झाल्यास 14 दिवसांची विशेष रजा
महाराष्ट्रातील कर्मचारी जर कर्तव्यावर असताना COVID बाधित झाले असतील तर, किंवा लॉकडाऊन कालावधीत घरून काम केल्याचे मानधनाबाबत आणि कोरोना POSITIVE च्या संपर्कात आलेल्या व कोरोना POSITIVE असलेल्या कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची विशेष रजा मंजूर करण्यात येत आहे, मात्र रजा सेवाशर्ती नियम 1981 नुसार ज्या कर्मचाऱ्याच्या खात्यात अगोदरच राजा शिल्लक आहेत अशा कर्मचाऱ्याचा खात्यातून त्या वजा केल्या जातात,परंतु असा एखादा कर्मचारी आहे कि ज्याच्या खात्यात एकही रजा शिल्लक नाही अशांना हा वरील लाभ मिळतो, अधिक माहितीसाठी संपुर्ण पत्र डाऊनलोड करा
रजा सेवाशर्ती नियम 1981 वाचण्यासाठी
0 Comments