महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या website वर उपलब्ध झाले आहे प्रवेशपत्र/ admit card/ Admission certificate डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा
http://3.108.174.42/mpsconline/public/admitCardsLogin
दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्राकरिता दिलेल्या लिंकमध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड क्रमांक किंवा ई मेल इनपुट करून प्रवेशपत्र/ admit card/ Admission certificate डाऊनलोड करा
0 Comments