5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल आणि जिल्हास्तरीय मेरीट लिस्ट
दिनांक 7 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा- इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी च्या Scholarship Exam शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल खालील लिंक वर उपलब्ध झाला आहे, तसेच 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल आणि जिल्हास्तरीय मेरीट लिस्ट सुद्धा पाहण्यासाठी उपलब्ध आहे
5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल
इयत्ता 5 वी |
इयत्ता 8 वी |
0 Comments