गे मायभू -कविता - इयत्ता 8 वी मराठी बालभारती - पृष्ठ क्र 87, कविता व MCQ स्वाध्याय

  

गे मायभू -कविता - इयत्ता 8 वी मराठी बालभारती  - पृष्ठ क्र 87, कविता व MCQ स्वाध्याय

गे मायभू - कवी सुरेश भट - या कवितेचे वाचन करून खालील MCQ स्वाध्याय सोडवल्यास आपल्याला हा कविता कितपत समजली हे कळेल तसेच आपली बरोबर आलेली उत्तरे आपणास समजतील आणि चुकलेल्या उत्तरांऐवजी बरोबर उत्तरे कोणती हे सुद्धा आपणास कळेल,

कवितेचा अर्थ-

प्रस्तुत कविता सुरेश भट यांच्या मातृभूमी बद्दल कविंच्या मनात असणाऱ्या प्रेमाला व्यक्त करत आहे प्रस्तुत कवितेत आपल्या अंतःकरणातील मातृभूमीविषयीचा अतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केला आहे मातृभूमी आपल्या जन्म देणाऱ्या आई सारखीच आहे आई आपल्याला जन्म देते पण आपलं संगोपन आपल्या मातृभूमीच्या कुशीतच होते आपली मातृभूमी आपल्या सर्व मुलांना सारख्या प्रेमाने वागवते सर्वांचे भार सहन करते तरी स्वतःच्या व्यथा दाखवत नाही आपल्या मातृभूमीचे आपल्यावर इतके ऋण आहेत की आमरण आपण ते फेडू शकत नाही म्हणून आपल्याला स्वतःकडून जेवढ होईल आणि कधी संधी मिळाली तर आपल्या मातृभूमीची सेवा करायला पाहिजे मातृभूमीला दगा देणाऱ्या लोकांना चांगलाच धडा शिकवायला पाहिजे आणि या सर्व कामाची सुरवात स्वतःपासून करायला पाहिजे

स्वाध्याय -

आपला हा स्वाध्याय सोडवून संपल्यावर शेवटी असलेल्या   Submit    निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, पुढे एक नवीन पेज दिसेल येथे आपल्याला किती गुण मिळालेत,आपले किती प्रश्न चुकले, त्या चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे कोणती आहेत हे पाहण्यासाठी   View Score   अशा निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, अशाप्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण कराल- त्यानंतरचा दुसरा स्वाध्याय सोडवा व मित्रांना सुद्धा सराव करण्यास सांगा Best Of Luck

आमच्या  टेलिग्राम channel ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या Whats app ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments