7 जानेवारी 2022 रोजी लागलेला इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल आणि मेरीट लिस्ट
दिनांक 7 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र राज्य
परीक्षा परिषद, पुणे द्वारा-
इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी च्या Scholarship Exam शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल खालील लिंक वर
उपलब्ध झाला आहे, त्यामध्ये विद्यार्थ्याचा 11 अंकी परीक्षा क्रमांक लिहून/इनपुट करून आपण लगेच आपला निकाल पाहू शकता तसेच राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मेरीट लिस्ट सुद्धा पाहण्यासाठी उपलब्ध आहे
https://www.mscepuppss.in/FinalResult.aspx
इयत्ता पाचवी राज्यस्तरीय मेरीट लिस्ट
इयत्ता आठवी राज्यस्तरीय मेरीट लिस्ट
जिल्हास्तरीय मेरीट लिस्ट
तालुकास्तरीय मेरीट लिस्ट
निकाला संदर्भातील परीक्षा परिषदेची प्रेस नोट
आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या Whats app ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments