सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात नाताळ सुट्टी किंवा उन्हाळ्याची सुट्टी काही दिवस वाढण्याची शक्यता
सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दिवाळीची सुट्टी NAS सर्वेक्षण मुळे काही दिवस कमी केली असल्यास ते कमी झालेले सुट्टीचे दिवस नाताळ सुट्टीमध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये समायोजित करण्या संदर्भातील दि 3 नोव्हेंबर २०२१ चे पत्र
सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दिवाळीची सुट्टी NAS सर्वेक्षण मुळे काही दिवस कमी केली असल्यास ते कमी झालेले सुट्टीचे दिवस नाताळ सुट्टीमध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये समायोजित करण्या संदर्भातील दि 3 नोव्हेंबर २०२१ चे पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील Start download बटन ला क्लिक करा.
0 Comments