इयत्ता नववी दिवस 44 वा सेतू अभ्यास Bridge Course सेमी इंग्रजी व मराठी माध्यम

इयत्ता नववी दिवस 44 वा सेतू अभ्यास Bridge Course सेमी इंग्रजी व मराठी माध्यमदिनांक १ जुलै २०२१ ते १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी एकूण ४५ दिवसांकरिता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेतू अभ्यासक्रम तयार केलेला आहे आणि या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी दिनांक १ जुलै २०२१ पासून पहिला दिवस म्हणून सुरु झालेली आहे येथे विद्यार्थी पालक व शिक्षक मित्रांच्या सोयीसाठी दररोजच्या सेतू अभ्यासाच्या वर्गनिहाय PDF उपलब्ध करून देण्यात येत आहेत सोबतच दीक्षा वरील VIDEO लिंक सुद्धा PDF मध्ये दिलेल्या आहेत -सौजन्य mscert Pune 

दिवस 44 वा सेतू अभ्यास Bridge Course या वर्गाचे आजच्या दिवसाचे सेमी इंग्रजी व मराठी माध्यम सर्व विषय एकत्रित एकाच PDF मध्ये DIKSHA च्या VIDEO लिंक सह डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

छान छान मराठी भाषेतील गोष्टी वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

Post a Comment

0 Comments